Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २२ रोजीचे कोरोना रुग्ण गावनिहाय पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा



आटपाडी तालुक्यात आज दिनांक २२ रोजीचे कोरोना रुग्ण गावनिहाय पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा 

माणदेश एक्सप्रेस न्युज 




आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून गेली १५ दिवस झाले रुग्ण संख्येला आळा बसला आहे. आज दिनांक २२ रोजी कोरोनाचे ०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 




  • गाव निहाय रुग्णसंख्या 
  • आटपाडी         ०१
  • पुजारवाडी (आ) ०१
  • एकूण         ०२



आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी पुरुष रुग्ण ०२ व स्त्री रुग्ण ००असे एकूण ०२ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies