Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १६ रोजी कोरोनाचे २ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा



आटपाडी तालुक्यात आज दिनांक १६ रोजी कोरोनाचे २ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येला आळा बसत आहे. रुग्ण संख्या झपाट्याने कमी होवू लागली असून आज दिनांक १६ रोजी कोरोनाचे ०२ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. तर आटपाडी शहरामध्ये आज एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही.


 


  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • मापटेमळा ०१
  • पिंपरी खुर्द ०१
  • एकूण         ०२



आजच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०१ असून स्त्री रुग्ण ह्या ०१असे एकूण ०२ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies