केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघातकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात


गोकर्ण :  केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी कर्नाटकातील अंकोला येथे अपघात झाला असून  प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर नाईक गंभीर जखमी आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे समजते.


कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करता श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटल्याचे सांगितले जात आहे. ते यालपुराहून गोकर्ण येथे प्रवास करीत होते. श्रीपाद नाईक यांच्याशिवाय इतर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र दुर्देवाने यामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नी आणि पीएचा मृत्यू झाला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments