घरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान


 

घरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान 

आटपाडी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०/२१ च्या पहिल्या टप्यातील आटपाडी तालुक्यातील ९ ग्रामपंचायती साठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी संपन्न झाली. घरनिकी ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभागनिहाय उमेदवारांना झालेले मतदान.

  • प्रभाग १ 
  • सर्वसाधारण 
  • दाईगडे विक्रम विठोबा ३९६ विजयी 
  • देवकर सुभाष बाबु         १६७
  • पवार आप्पासाहेब निवृत्ती ३६६ विजयी
  • पवार महिपती दादासो १८०
  • माने बिरुदेव शिवाजी २३८
  • NOTA         २३
  • NOTA         १२
  • सर्वसाधारण स्त्री राखीव
  • माने शांताबाई अनिल ३९९ विजयी
  • सुळे आक्काताई अंकुश २७८
  • NOTA         १४


  • प्रभाग २ 
  • ना.मा.प्रवर्ग-स्त्री राखीव 
  • काझी यास्मीन जावेद ४३७ विजयी
  • मेटकरी आक्काताई सुभाष ११६
  • NOTA         ०३
  • सर्वसाधारण
  • पवार हणमंत तातोबा ३९५ विजयी 
  • सूर्यवंशी योगेश सुभाष १५६
  • NOTA         ०५
  • सर्वसाधारण स्त्री राखीव 
  • पडळकर चंद्रभागा दगडू १२१
  • पवार विद्या गणेश         ४३१ विजयी
  • NOTA         ०४

  • प्रभाग ३ 
  • अनु. जाती
  • ऐवळे राजेंद्र शिवाजी १२७
  • कदम भिमराव यशवंत १९३ विजयी
  • तोरणे लालासो चंद्रु         ७९
  • NOTA         ०४
  • ना.मा.प्रवर्ग स्त्री राखीव
  • दडस कोयनाबाई सदाशिव १९९ विजयी 
  • वाघमारे नकुसा शहाजी १९८
  • NOTA         ०६


  • प्रभाग ४ 
  • ना.मा.प्रवर्ग 
  • बेरगळ आबासो तुकाराम २९० विजयी 
  • बेरगळ शिवाजी राजाराम २७६
  • NOTA         ०५
  • सर्वसाधारण स्त्री राखीव
  • कोळेकर पद्मा सुभाष ३१४ विजयी 
  • कोळेकर मालन आप्पा २६८
  • बेरगळ सुलभा अण्णासो २७२
  • बेरगळ सोनाबाई बबन २७८ विजयी 
  • NOTA         ०६
  • NOTA         ०४



















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured