छत्रपती शिवाजी महाराजांना आटपाडीत अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांना आटपाडीत अभिवादन

 छत्रपती शिवाजी महाराजांना आटपाडीत अभिवादन 


आटपाडी/प्रतिनिधी : जागतिक किर्ती आणि उंचीचे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांचे हस्ते करणेत आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, राष्ट्रवादी ओबीती सेलचे आटपाडी तालुका अध्यक्ष जालींदर कटरे, राष्ट्रवादी च्या सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत , सामाजिक कार्यकर्ते संतोष मोटे, रोहीत सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन यमगर ,कटरे ,शिंदे यांनी केले.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a comment

0 Comments