प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ यांना पूत्ररत्न

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ यांना पूत्ररत्न
 प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ यांना पूत्ररत्न

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर हिच्या घरी पुन्हा एकदा गोड बातमी आहे. करिना आणि सैफ यांना पूत्ररत्नाचा लाभ झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये करिना कपूर हिच्या प्रेग्नेसींबाबत अनेक चर्चा समोर येत होत्या. करिना कपूर हिला काल रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज 21 फेब्रुवारी रोजी करिनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सैफ आणि करिनाने याबाबत मीडियाला माहिती दिली आहे. 

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a comment

0 Comments