Type Here to Get Search Results !

रेमडीसीव्हीअर इंजेक्शनच्या किंमती कंपनी नुसार निश्चित ; कोणत्या कंपनीचे इंजेक्शन किती रुपयाला मिळणार ; वाचा बातमी सविस्तर



रेमडीसीव्हीअर इंजेक्शनच्या किंमती कंपनी नुसार निश्चित ; कोणत्या कंपनीचे इंजेक्शन किती रुपयाला मिळणार ; वाचा बातमी सविस्तर

 

सांगली : रेमडीसीव्हीअर इंजेक्शन हे कोवीड रूग्णांसाठी (एमरजन्सी मेडीकल युज) आपतकालीन वापरासाठी भारत सरकार यांनी मान्यता दिली आहे. सद्यस्थितीत कोरोना रूग्ण हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रेमडीसीव्हीअर इंजेक्शन हे रूग्णांना वापरण्याची गरज भासत आहे. सद्यस्थितीत रेमडीसीव्हीअर इंजेक्शन च्या किंमती कंपनी नुसार पुढीलप्रमाणे आहेत.


रेमडीसीव्हीअर इंजेक्शनच्या औषधाचे नाव कंसात कंपनीचे नाव तसेच किंमत (एमआरपी) पुढीलप्रमाणे आहेत. Ciprimi inj. (Cipla Ltd.) - 4 हजार रूपये, Jubi-R inj. (Jubiliant pharma) - 4 हजार 700 रूपये, Remewin inj. (Sunpharma) - 3 हजार 960 रूपये, Desrem inj.(Mylon) - 4 हजार 800 रूपये, Covifor inj. (Hetro drugs) - 5 हजार 400 रूपये, Ramdac inj. (Zydus Cadila) - 899 रूपये.


रेमडीसीव्हीअर इंजेक्शन चे पुरवठादार (सी ॲण्ड एफ) व त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे - Zydus Cadila - Ramdac inj. अहमदनगर  सोमेश्वरजी (9172726005), मानव सेट (9422343411), Hetro drugs - Covifor inj. पुणे कुंदन फार्मा अभय शेठ (9822556263), Cipla Ltd. - Ciprimi inj. वडकी पुणे सचिन वाडकर (9657539591), Sunpharma - Remewin inj. नागपूर (9975681839), Mylon -Desrem inj. भोयर (8805250821)


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies