Type Here to Get Search Results !

घरनिकी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मदत



आटपाडी : घरनिकी ता.आटपाडी, जि. सांगली ग्रामपंचायतच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला  आरोग्यदायी मदत करण्यात आली असल्याने याचा फायदा परिसरातील नागरिकांना होणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्या डॉ. भूमिका बेरगळ यांनी व्यक्त केले.


प्राथमिक आरोग्य उपकेंद्र घरनिकीला 67 हजाराचे ऑक्सिजन मशीन, कोरोना पेशंट साठी उपयुक्त औषध, मास्क सॅनिटायझर, चे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती डॉ. भूमिका बेरगळ, सरपंच विक्रम दाइंगडे, उपसरपंच विद्या पवार, ग्रामसेवक दीपक देशमुख, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य अधिकारी डॉ.तुकाराम भांगे, आरोग्य सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies