Type Here to Get Search Results !

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ





मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब, दापोली साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणी चांगलेच अडचणीत सापडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. तसेच, त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

यानंतर, आता परत सोमय्या यांनी परबांविरोधात पुरावे उघड केले असून, त्यांनी”ग्रामपंचायत व महावितरणच्या नोंदी दापोली साई रिसॉर्टचे मालक अनिल परब आहे.” असा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच त्यांनी ट्विटसोबत काही नोंदणीची कागदपत्रं देखील टाकली आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies