Type Here to Get Search Results !

शिवसेनेची हटके ऑफर ; भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवा..1 लिटर पेट्रोल मोफत मिळवा..

 


मुंबई : इंधनाचा भाव गगनाला भिडले असून, पेट्रोलने आधीच शंभरी गाठली आहे. यातच आज शिवसेनाचा 55वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने भाजपला  चिमटा काढण्यासाटी हा हटके उपक्रम आमदार वैभव नाईक यांच्याकडून राबवला जात आहे. याबाबत त्यांनी ट्विटर पोस्ट देखील शेअर केली आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कु़डाळ येथे सर्वसामान्यांना शंभर रुपयात 2 लिटर पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर जर भाजपच्या सदस्यत्वाचे ओळखपत्र असेल तर त्या व्यक्तीला 1 लिटर पेट्रोल मोफत दिली जाणार असल्याची घोषणा सुद्धा नाईक यांनी केली आहे.

 



Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies