Type Here to Get Search Results !

सेवानिवृत्त माजी सैनिकाचा शुभम भारतगॅसच्या वतीने सत्कार



म्हसवड/अहमद मुल्ला : देश-सेवेत ३१ वर्ष सेवा बजावून मेजर पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले म्हसवड येथील मेजर दुर्योधन रामहरी लोखंडे यांचा सत्कार शुभम भारतगॅस एजन्सी म्हसवड यांचेकडून शुभम ग्रुप ऑफ बिझनेसचे संस्थापक इंजि.सुनील पोरे यांनी केला.


या वेळी इंजि.सुनील पोरे यांनी देशाची सेवा केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व कायम ही एजन्सी देशाची सेवा बजावणाऱ्या सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक देत आलेली आहे असे सांगितले. यावेळी धनंजय पानसांडे, सचिन लोखंडे, आनंद पानसांडे, अमोल भोसरकर विकास, खासबागे,शिवा घोडके आदि उपस्थित होते.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies