Type Here to Get Search Results !

सोन्याच्या चांदीच्या दरात झाली घसरण; जाणून घ्या आजचे दर!
नवी दिल्ली: सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे आणि म्हणुनच सगळीकडे याबद्दल चर्चा जोरदार केली जात आहे.भारतीय सराफा बाजारात आठवड्यातील दुसऱ्या दिवसाचे कामकाज म्हणजेच आजच्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव जाहीर केले आहेत. आज सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असलेले सोने चांदीचे भाव पाहता, आज सोने चांदी कमी भाव पाहायाला मिळात आहे. ९९९ शुद्ध असणारे दहा ग्रॅम सोन्याची किंमत कमी होऊन ५१५०९ रुपये इतकी झाली. चांदीने सुद्धा आपला भाव कमी केला आहे. चांदी आज 67344 रुपयांनी विकली जात आहे.सोन्या-चांदीचे दर नियमितपणे दिवसभरातून सकाळी आणि संध्याकाळी जाहीर केले जातात. ibjarates.com नुसार, 995 शुद्ध 10 ग्रॅम सोने आज 51303 रुपयांना मिळत आहे.
916 शुद्ध सोने 47182 रुपयांत विकले जात आहे याशिवाय 750 शुद्ध असणाऱ्या सोन्याचा दर 38632 वर पोहचलेला आहे. 585 शुद्ध असणारे सोन्याचा दरात घसरण झाली आहे. आता हे सोने 30133 रुपये प्रति तोळा विकले जात आहे. त्याचबरोबर 999 शुद्ध असणारी एक किलो चांदीची किंमत कमी होऊन 67344 रुपयांवर पोहचली आहे. सोने चांदी यांच्या किमती मध्ये रोज बदल झालेला पाहायला मिळतो. 999 शुद्ध असणाऱ्या सोन्याची किंमत आज कमी झाली आहे.त्यानंतर हे सोने 125 रुपयांनी स्वस्त झाले. 995 शुद्ध असणारे सोने आज 181 रुपयायांनी स्वस्त झाले त्याचबरोबर 916 शुद्ध असणारे सोने आज 167 रुपयांनी कमी होऊन विकले जात आहेत. जर 750 शुद्धता असणाऱ्या सोन्या बद्दल बोलायचे झाल्यास या सोन्याची किंमत 136 रुपयांनी कमी झाली असून 585 शुद्धता असणारे सोने आज 106 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे त्याचबरोबर 999 शुद्ध असणारी एक किलो चांदीची किंमत 248 रुपयांनी कमी झाली आहे.आजचे सकाळचे आणि संध्याकाळचे भाव खालीलप्रमाणे आहेत:

सोने (प्रति 10 ग्रॅम) 999   51509

सोने (प्रति 10 ग्रॅम) 995  51303

सोने (प्रति 10 ग्रॅम) 916    47182

सोने (प्रति 10 ग्रॅम) 750    38632

सोने (प्रति 10 ग्रॅम) 585    30133

चांदी (प्रति 1 किलो) 999    67344
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies