Type Here to Get Search Results !

प्राथमिक शिक्षक बँकेसाठी आज मतमोजणी : गुरुजींच्या नजरा लागल्या निकालाकडे

 

सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार असून काही तासातच निकाल जाहीर होणार असून या निकालाकडे जिल्ह्यातील गुरुजींच्या नजरा लागलेल्या आहेत.
 

 

शिक्षक बँकेसाठी चुरशीने मतदान झाले. यामध्ये ६१५२ पैकी  ५९५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. शिक्षक बँकेमध्ये पुरोगामी शिक्षक मंडळाची सत्ता असून ते हॅट्रिक करणार की, स्वाभिमानी शिक्षक मंडळ सत्तेवर येणार हे काही तासातच समजणार आहे.  

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies