Type Here to Get Search Results !

आमदार निवासात कोसळले छत; सांगोल्याचे शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले!



मुंबई : मुंबईत असलेल्या आकाशवाणी आमदार निवासातील पाटील यांच्या छताचा काही भाग कोसळला. त्यावेळी शहाजीबापू त्यांच्या रुममध्ये होते. पण, सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.



शहाजीबापू यांची मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात खोली आहे. बुधवारी रात्री या खोलीतील छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. त्यावेळी शहाजीबापू हे त्याच खोलीत होते. पण, त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याने सुदैवाने या दुर्घटनेतून ते बचावले आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies