Type Here to Get Search Results !

‘या’ कारणामुळे, शिवसेनेचे सर्व आमदार येणार अडचणीत ?



मुंबई: शिवसेनेच्या आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांना विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये ७ दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांना व्हीप बजावला होता. आपलाच पक्ष खरा असल्याचा दावा एकमेकांनी केला होता, आता या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.



याआधी बहुमत चाचणी दरम्यान, शिवसेनेत एकनाथ शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडून व्हीप बजावण्यात आला होता.


यानंतर दोन्ही बाजूने आपला खरा पक्ष असल्याचा दावा केलेा होता, तर दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. या संदर्भात विधी मंडळाने शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटीस पाठवली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies