Type Here to Get Search Results !

'आप'च्या ‘या’ खासदारांना राज्यसभेतून केले निलंबित!



नवी दिल्ली: लोकसभा आणि राज्यसभेत जीएसटी आणि महागाईच्या मुद्द्यावरून मंगळवारी जोरदार गदारोळ झाला. राज्यसभेत मंगळवारी विरोधी पक्षनेत्यांनी तृणमूल काँग्रेसचे सात आणि डीएमके च्या सहा सदस्यांसह एकूण १९ सदस्यांविरोधात शुक्रवारपर्यंत निलंबन करण्यास तीव्र विरोध केला. परंतु, आज (बुधवारी) आपचे खासदार संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे.



घोषणाबाजी, कागद फाडणे आणि खुर्चीकडे फेकल्याप्रकरणी आपचे खासदार संजय सिंह यांना या आठवड्यासाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies