Type Here to Get Search Results !

पत्नीचे प्रेमप्रकरण समोर येताच पतीने तिच्या प्रियकरासोबत केले ‘हे’ भयानक कृत्य!

 


मध्य प्रदेश:  इंदूरमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह जंगलात नेऊन जाळला. आरोपीने पत्नीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह जंगलात जाळून त्याची दुचाकीही खड्ड्यात फेकून दिली.  

 


याबद्दल अधिक माहिती अशी कि, मांगलिया गावात बुधवारी एक मृतदेह आढळून आला.  मृत व्यक्ती महिलेला फोन करत असे, त्यांचे प्रेमसंबंध होते. हा प्रकार महिलेच्या पतीला कळताच त्याने मित्रांसह तिची हत्या करून मृतदेह जंगलात जाळला. जंगलात मेंढपाळांना एक मृतदेह जळताना दिसला, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.


दरम्यान,  मृताची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. किशनगंज पोलीस स्टेशन हद्दीतील कटकट खेडी गावातील बेपत्ता तरुण हंसराज चौहान असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies