Type Here to Get Search Results !

प्राथमिक शिक्षण बँक : आटपाडीतून ‘यांचा’ विजय !
सांगली:सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मिरज येथे मतमोजणी झाली असून आटपाडी सर्वसाधारण गटातून शरद चव्हाण यांनी विजय प्राप्त  केला आहे.सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेसाठी चुरशीने मतदान झाले . यामध्ये ६१५२ पैकी ५९५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर आटपाडी मधून ३६१ पैकी ३४६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला .यामध्य आटपाडीतून शरद चव्हाण यांनी विजय मिळवला . 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies