Type Here to Get Search Results !

‘या’ बॉलिवूड दिग्गज नेत्याला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण!



मुंबई:  बॉलिवूड अभिनेते बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: बच्चन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. माझा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची टेस्ट करून घ्या असे आवाहन बच्चन यांनी केले आहे.


दरम्यान, सध्या अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती 14' चे शूटिंग करत आहेत. या सेटवर शूटिंग करताना कोरोना नियमांचं पूर्णपणे पालन केले जात आहे. मात्र, तरी देखील त्यांना कोरोना कसा झाला याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies