Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २६ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष :

दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. अचानक येणार्याय समस्येवर मात कराल. घरामध्ये शांत रहा. हिशोब करताना गडबड करू नका. 


वृषभ:

व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. दिवस चांगला जाईल. जोडीदाराबरोबर अनमोल क्षण घालवाल. दिवस प्रेमाने भरलेला राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.


मिथुन:

मित्रांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. घरातील कामात अडकून जाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची धांदल उडवून घेऊ नका. उत्तम वाचन होईल.


कर्क:

दिवसभरात काही लाभही होतील. घरात समजुतीने वागा. अधिकार वाणीने बोलाल. जबाबदारी झटकू नका. चांगले साहित्य वाचनात येईल.


सिंह:

आवडीवर पैसे खर्च कराल. बोलण्यात स्पष्टता ठेवून बोलाल. अति विचारात वेळ वाया घालवू नका. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. हातातील कामे प्रामाणिकपणे व सचोटीने करावीत. 


कन्या:

व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा. गैरसमजापासून दूर रहा. सामाजिक बांधीलकी जपा. उगाचच मन खिन्न होऊ शकते. जोडीदाराच्या मताचा आदर करा.


तूळ:

नवीन योजनांवर काम चालू कराल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. दिवसाची सुरुवात आळसात घालवू नका. जोडीदाराच्या इच्छेचा आदर कराल. कामातून अपेक्षित लाभ होईल. 


वृश्चिक:

एखादी घटना द्विधावस्था वाढवेल. सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करा. व्यापाऱ्यानी भडक शब्द वापरू नयेत. छंद जोपासायला वेळ काढावा लागेल. बोलताना समोरच्याचा आदर राखावा. 


धनू:

आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. बोलण्यातून बरेच प्रश्न मार्गी लागतील. घरातील वातावरण शांत असेल.  विचारपूर्वक कार्य करा. मानसिक शांतता लाभेल. 


मकर:

जवळचा प्रवास संभवतो. ओळखीच्या व्यक्तीची मदत होईल. जोडीदारासोबत उत्तम क्षण घालवाल. क्षुल्लक चूक टाळावी. नातेवाईक तुमच्यावर खुश होतील. 


कुंभ:

आहाराची पथ्ये पाळावीत.  दिवस शांततेत जाईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. योग्य संधीची वाट पहावी. भावंडांची साथ मिळेल.


मीन:

सामाजिक मान-सन्मान वाढेल. शांतपणे बोलून कामे करून घ्या. तब्येतीत सुधारणा संभवते. घरातील गोष्टीत रमून जाल. मुलांबाबतचे मतभेद दूर होतील. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies