Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

मानमरातब वाढेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. आध्यात्मिक आवड वाढेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.



वृषभ:-

घरात चांगल्या बातम्या येतील. स्थावर मालमत्तेच्या कामातून लाभ होईल. इच्छापूर्तीचा दिवस.तुमच्या पराक्रमात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. 



मिथुन:-

दिवसाची सुरुवात आनंदी होईल. दिवस कार्यपूर्तीत जाईल. गोष्टी मनासारख्या घडून येतील. आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल. अडचणीतून मार्ग निघेल.




कर्क:-

लपवाछपवीची कामे करू नका. मानसिक चिंतेला बाजूला सारावे. बदलाची अपेक्षा कराल. अतिउत्साह दाखवायला जाऊ नका. स्वत:विषयीच्या चुकीच्या कल्पना काढून टाका.



सिंह:-

वाहन जपून चालवावे.  मनोवांच्छित लाभेल. भविष्या संदर्भातील एखादी योजना आखाल. निराशेतून मार्ग काढाल. चर्चेतून कोंडी फुटेल.



कन्या:-

नवीन सोयी कराल. व्यापारीवर्ग खूश राहील. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. कामापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष जाईल. धावपळीतून यशाचा मार्ग खुला होईल.



तूळ:-

नवीन गोष्टीत रमून जाल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कामात सुलभता येईल. व्यवहार सावधानतेने करावेत. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल.



वृश्चिक:-

अचानक धनलाभ होऊ शकतो. हातातील कामातून समाधान लाभेल.  टोकाची भूमिका घेऊ नका. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो. काही कामे कमी श्रमात पार पडतील. 



धनू:-

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. बोलण्यातील व्यर्थता टाळावी. आज जोडीदार तुमच्यावर खूश राहील. भागीदाराशी सलोखा वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. 



मकर:-

कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. उगाच वादात पडू नका. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामाचा उरक वाढेल.



कुंभ:-

आज दिवसभर मौजमजा कराल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. विनाकारण तर्क-वितर्क करू नका. मित्रांचा फड जमवण्याचा प्रयत्न कराल. करमणूक प्रधान दिवस राहील.



मीन:-

अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. हितशत्रू परास्त होतील. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. घरात आनंदी वातावरण राहील. कौटुंबिक बाबीत यश मिळेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies