Type Here to Get Search Results !

कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारत १९ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या!





नागपूर: नागपुरात एका विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.  शिवम कटरे (वय १९) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  शिवम कटरे हा १९ वर्षांचा तरूण एसएफएस कॉलेजमध्ये बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने कॉलेज सुरू असतानाच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. 


दरम्यान, शिवमच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू स्पष्ट झालेले नाही. मात्र, तो काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचीअशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies