Type Here to Get Search Results !

मोठी बातमी: शिंदे गट दादरमध्येच उभारणार “प्रति शिवसेना भवन”!




मुंबई: शिवसेनेचे मुख्यालय म्हणजे दादरमधील 'शिवसेना भवन' आणि याच शिवसेना भवनामधून शिवसेनेचा कारभार बाळासाहेब ठाकरेंपासून चालत आला आहे. आता देखील शिवसेना भवन हे शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आहे. 



परंतु आता  बाळासाहेबांनी उभारलेलं शिवसेना भवन ज्या दादर मध्ये आहे , त्याच दादरमध्ये येत्या महिन्याभरात प्रति शिवसेना भवन उभारले जाणार आहे. तसेच प्रत्येक वार्डा वार्डात शिवसेनेच्या शाखा आहेत तशाच शाखा शिंदे गटाकडून उभारल्या जाणार आहेत. शाखाप्रमुख विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकारी देखील नियुक्त केले जाणार आहेत , अशी माहिती शिंदे गटातील आमदार सदा सर्वणकरयांनी दिली आहे.


दरम्यान, दादर आणि कुलाब्यात सेनाभवनासाठी जागा निश्चित करण्यात आली असून दादरमधील शिंदे गटच हे आताच्या सेनाभवनापासूनच जवळच असणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies