Type Here to Get Search Results !

अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचे CM शिंदेंनी दिले आदेश?



मुंबई: शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज दिली आहे.



गेल्या काही दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. आमदार परब यांची ईडीने चौकशी केली होती.अनिल परब यांचे रिसॉर्ट पोडण्याचे आदेश दिले आहेत. भारत सरकारने हा रिसॉर्ट बेकायदेशीर घोषित केला होता. सरकारने हा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते, पण हा रिसॉर्ट पाडले नव्हते. शनिवारी मी दापोलीमध्ये जाणार आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies