Type Here to Get Search Results !

याकूबच्या चुलतभावासोबत फडणवीस आणि राज्यपालही; ‘या’ शिवसेना नेत्याने ट्वीट करत केले फोटो व्हायरल!

 



नवी दिल्ली:  याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीसाठी टायगर मेमनच्या नावाची धमकी देणाऱ्या रऊफ मेमनसोबतच्या बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत आलेल्या किशोरी पेडणेकरांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.

 



किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेमन याचा फोटो ट्वीट केला. भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे असे टोलाही त्यांनी लगावला. किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिसत आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies