Type Here to Get Search Results !

हॉटेलमध्ये रुम घेण्यासाठी गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलात गेला अन...!



कोलकाता: कोलकाता येथील एक तरुणासोबत एक तरुणी हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर काही वेळातच हॉटेलमधून तरुण तेथून गायब झाला. यानंतर हॉटेल मॅनेजरला खोलीत २४ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. जेवण घेण्याच्या बहाण्याने हा तरुण हॉटेलमधून गायब झाला होता.


माहितीनुसार, आदित्यपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आरआयटी रोड येथे हा लॉज आहे. या लॉजच्या १०१ क्रमांकाच्या खोलीत कोलकाता येथील एका तरुणासोबत मयत तरुणी आली होती, दोघेही दुपारी रुम घेण्यासाठी आले होते, काही वेळाने मुलगा जेवण आणण्यासाठी खोलीतून बाहेर गेला आणि परत आलाच नाही. अशी माहिती देण्यात आली आहे. मृत महिला जमशेदपूर येथील गलुडीह येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.





दरम्यान, घटनेनंतर तरुण घटनास्थळावरून फरार झाला आहे असून पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक गुन्हेगारी वस्तू जप्त केल्या आहेत. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून तरुणाचा शोध घेण्यात येत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies