Type Here to Get Search Results !

सोन्याच्या दरात पुन्हा घट; जाणून घ्या आजचे नवे दर!



नवी दिल्ली: मंगळवारी सकाळी भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहे. सोन्याचे दर घसरले असले, तरी चांदीच्या दरात मात्र तेजी दिसून आली.



मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा भाव 0.16 टक्क्यांनी घसरला आहे. MCX वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेचा सोन्याचा भाव 80 रुपयांनी घसरून प्रतितोळा 49 हजार 300 रुपयांवर पोहचला आहे.



तसेच,  मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज चांदीच्या दरात वाढ झाली. मंगळवारी चांदीचा दर 402 रुपयांनी वाढून प्रति किलो 57,086 रुपये इतका झाला. आज चांदीचा व्यवहार 57,002 रुपयांपासून सुरू झाला. काही वेळातच चांदीचा भाव 57,125 रुपयांवर पोहचला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies