Type Here to Get Search Results !

विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने- चांदीच्या दरात ‘इतक्या’ हजारांची वाढ!



जळगाव : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या दरातही तीन हजारांची वाढ झाली आहे. विजयादशमीला सोन्याची मागणी लक्षात घेता सोने, चांदीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 



दरम्यान, एक ऑक्टोबरला सोन्याचा दर ५१ हजार (प्रती तोळा) होता. चांदी ५९ हजार प्रतिकिलोचा दर होता. आज सोन्याचा दर ५१ हजार ५०० तर चांदीचा दर ६२ हजार आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies