मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यानी फोन टॅपिंग केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये 'क्लोजर रिपोर्ट' दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, त्यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.