Type Here to Get Search Results !

उत्तम सरतापे यांचे दु:खद निधन



 

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांचे सासरे उत्तम सरतापे यांचे आज दिनांक ३१ रोजी पहाटे मुंबई (घाटकोपर) येथे निधन झाले.  


उत्तम सरतापे हे मुंबई महानगरपालिका येथे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या दु:खद निधनाने सरतापे तसेच खरात कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies