उत्तराखंडमधील उत्तरकाशीतल्या सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १० दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथकाचे प्रयत्न चालू आहेत. दरम्यान, बोगद्यात आडकलेल्या मजुरांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बोगद्यात अडकलेले सर्व मजूर दिसत आहेत. बचाव पथकाने मजुरांपर्यंत एका नलिकेद्वारे (पाईप) अन्न पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे. याच पाईपमधून त्यांच्यापर्यंत कॅमेरा पोहोचवण्यात आला.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Rescue team officials establish audio-visual contact with the workers trapped in the tunnel for the first time, through the pipeline and endoscopic flexi camera.
(Video Source: District Information Officer) pic.twitter.com/JKtAtHQtN4
बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारापर्यंत पोहोचवण्यात आला कॅमेरा ; व्हिडीओ पहा...
११/२१/२०२३ ११:४७:०० AM
0
Tags