Type Here to Get Search Results !

Viral Video : तुम्ही नागीन डान्स पहिला असेल, नाच रे मोरा पहिला असेल, आता क्रिकेट डान्स पहाच



Viral Video : सोशल मिडीयाच्या जमान्यात कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मिडिया मध्ये डान्सच्या अनेक स्टेपचे व्हिडीओ आपण पाहत असतो. परंतु जर का एखादी नवीन स्टेप आपल्याला आवडली तर आपण इतरांना देखील शेअर करत असतो. 


मागील काही दिवसामध्ये सोशल मिडीयामध्ये 'नागीन डान्स' मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर 'नाच रे मोरा' डान्स देखील तुफान व्हायरल झाला होता. परंतु आता सोशल मिडिया मध्ये क्रिकेट डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही देखील हा डान्स पाहून म्हणाल, क्रिकेटच्या खेळावर देखील डान्सच्या स्टेप करता येतात.


हा व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती भन्नाट डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना तो फलंदाजी आणि गोलंदाजी करतानाच्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. पुढे तो डान्स करताना झेल पकडण्याची सुद्धा स्टेप करताना दिसतो. त्याचा हा अनोखा डान्स पाहून तुम्हाला वाटेल हा क्रिकेट डान्स आहे. सध्या या क्रिकेट डान्सची सगळीकडे चर्चा सुरू आहे.


क्रिकेट डान्स चा Viral Video पाहण्यासाठी क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies