लग्नामध्ये एखादी गोष्ट कमी झाल्यावर मानापमानाचे नाट्य नेहमी होत असते. कधीकधी यावरुन वाद होऊन लग्नही मोडल्याचे तुम्ही ऐकले असेल. हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
@gharkekalesh pic.twitter.com/14MdJDExup
— Arhant Shelby (@Arhantt_pvt) November 19, 2023