Type Here to Get Search Results !

आंबेवाडी ग्रामपंचायत थेट सरपंच व सदस्य यांना मिळालेले मतदान व विजयी उमेदवार यादी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी दिनांक ०५ रोजी मतदान झाले होते. यामध्ये आंबेवाडी ग्रामपंचायतसाठी ९१.२८ टक्के मतदान झाले होते. तर दिनांक ०६ रोजी मतमोजणी संपन्न झाली. यामध्ये थेट सरपंचपद व विजयी उमेदवार यादी व त्यांना मिळालेले मतदान.


थेट सरपंच

पुजारी कमल बापू ४०, पुजारी पूनम राजेंद्र ४१२, पुजारी विद्या नितेश ६२२ नोटा ०२ विजयी-पुजारी विद्या नितेश 


प्रभाग क्रमांक ०१ 

आबासाहेब महादेव कदम २५८, सुनिल तुकाराम देशमुख १५०, नोटा ०२ विजयी – आबासाहेब महादेव कदम 

चव्हाण सारिका भाऊसो १४८, भाग्यश्री भाऊसाहेब देशमुख २५४, पुजारी स्वप्नाली नवनाथ १४८, लवटे सुवर्णा आप्पा २५४, नोटा ०१, नोटा ०७ विजयी- देशमुख भाग्यश्री भाऊसाहेब, लवटे सुवर्णा आप्पा 


प्रभाग क्रमांक ०२ 

पुजारी दीपक सिद्धेश्वर २०८, बंडगर दत्ता तानाजी ०४, बंडगर रामचंद्र नानासो ९८, नोटा ०३ विजयी- पुजारी दीपक सिद्धेश्वर

पुजारी जयश्री संजय १३२, बंडगर कुसुम गजेंद्र १७६, नोटा ०५ विजयी - बंडगर कुसुम गजेंद्र


प्रभाग क्रमांक ०३ 

चव्हाण भिकाजी ज्ञानू ०८, चव्हाण मधुकर गणपती १४३, चव्हाण शिवाजी शंकर २०२, नोटा ०० विजयी- चव्हाण शिवाजी शंकर

अर्जुन वैशाली विकास १४४, जाधव स्वप्ना विजय २०७, नोटा ०२ विजयी-  जाधव स्वप्ना विजय



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies