Type Here to Get Search Results !

मानेवाडी ग्रामपंचायत थेट सरपंच व सदस्य यांना मिळालेले मतदान व विजयी उमेदवार यादी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी दिनांक ०५ रोजी मतदान झाले होते. यामध्ये मानेवाडी ग्रामपंचायतसाठी ८५.१७ टक्के मतदान झाले होते. तर दिनांक ०६ रोजी मतमोजणी संपन्न झाली. यामध्ये थेट सरपंचपद व विजयी उमेदवार यादी व त्यांना मिळालेले मतदान.


थेट सरपंच

खरात सुवर्णा अमोल ४१९, मेटकरी सुरेखा हणमंत ३९२, नोटा ०० विजयी-खरात सुवर्ण अमोल 


प्रभाग क्रमांक ०१ 

खरात मारुती आप्पा २५५, खरात विश्वास किसन १०२, नोटा ०० विजयी खरात मारुती आप्पा 

खरात कोमल सागर २४९, माने प्रियंका राहुल १०८, नोटा ०० विजयी- खरात कोमल सागर 

खरात कमल नाना ११५, मेटकरी साऊबाई गोविंदा २४० नोटा-०२ विजयी-मेटकरी साऊबाई गोविंदा


प्रभाग क्रमांक ०२ 

मेटकरी आकाश बापू १५७, मेटकरी धनाजी चंद्रकांत ७३, नोटा ०१ विजयी मेटकरी आकाश बापू 

मेटकरी अनुसया आण्णासो १४९, मेटकरी नकुसाबाई नाना ८१, नोटा ०१ विजयी- मेटकरी अनुसया आण्णासो


प्रभाग क्रमांक ०३ 

मेटकरी अजित हणमंत १५५, मेटकरी अमर विष्णू ६५, नोटा ०० विजयी मेटकरी अजित हणमंत 

कोळेकर वंदना दिगंबर १६०, मेटकरी फुलाबाई मारुती ६३, नोटा ०० विजयी- कोळेकर वंदना दिगंबर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies