Type Here to Get Search Results !

चिंचाळे ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच व सदस्य यांना मिळालेले मतदान व विजयी उमेदवार यादी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी दिनांक ०५ रोजी मतदान झाले होते. तर दिनांक ०६ रोजी मतमोजणी संपन्न झाली. यामध्ये चिंचाळे ग्रामपंचायत साठी ७१.४३ टक्के मतदान झाले होते. मतमोजणी मध्ये थेट सरपंचपद व विजयी उमेदवार यादी व त्यांना मिळालेले मतदान.


थेट सरपंचपद उमेदवार 

संजय प्रभाकर कदम ४६१, गजानन सीताराम गायकवाड ३३७, गोपाळ बापू गायकवाड २४७, विलास गणपत चोपडे ४६, रामहरी शिवाजी निकल १७, सुरज विलास शिंदे ०२ नोटा ०१ विजयी-संजय प्रभाकर कदम


प्रभाग क्रमांक ०१ 

कदम विजय रामचंद्र १३३, चोपडे संतोष भीमराव २१५ , नोटा ०१ विजयी- चोपडे संतोष भीमराव


प्रभाग क्रमांक ०२ 

गायकवाड प्रकाश बाबुराव १८९, पवार अनिल लाला १४७, नोटा ०८ विजयी- गायकवाड प्रकाश बाबुराव


प्रभाग क्रमांक ०३ 

निकम रामहरी शिवाजी ४६, पाटील अभिजित शशिकांत २१७, पाटील अमितकुमार विलास ११८, शिंदे सुरज विलास ३४, नोटा ०३ विजयी- पाटील अभिजित शशिकांत

गायकवाड ज्योती विनोद १८४, गायकवाड वनिता मोहन ८०, निकम पारूबाई पोपट १५३, मंडले सुगंधा सुधीर १८८, येळे सुनिता रघुनाथ २८८ नोटा १६, नोटा ०७ विजयी- येळे सुनिता रघुनाथ, मंडले सुगंधा सुधीर 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies