Type Here to Get Search Results !

कानकात्रेवाडी ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच व सदस्य यांना मिळालेले मतदान व विजयी उमेदवार यादी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी दिनांक ०५ रोजी मतदान झाले होते. तर दिनांक ०६ रोजी मतमोजणी संपन्न झाली. यामध्ये कानकात्रेवाडी ग्रामपंचायत साठी ८५.१९ टक्के मतदान झाले होते. मतमोजणी मध्ये थेट सरपंचपद व विजयी उमेदवार यादी व त्यांना मिळालेले मतदान.


थेट सरपंचपद उमेदवार 

कोळेकर अर्जुन बापू २४६, खरात गजानन कोंडीबा ३५०, चोपडे दत्तात्रय हरिबा ०४, तनपुरे दिलीप नाना ४६, नोटा ०३, विजयी- खरात गजानन कोंडीबा


प्रभाग क्रमांक ०१ 

कोळेकर संपदा अर्जुन ११६, घुले योगिता रघुनाथ १५६, तनपुरे सुजाता जगन्नाथ ७३, तनपुरे स्नेहल आकाश 17, बर्गे शोभा नारायण १६७, नोटा ०५, नोटा ०४ विजयी- घुले योगिता रघुनाथ, बर्गे शोभा नारायण


प्रभाग क्रमांक ०२ 

तनपुरे दिलीप नाना ३०, तनपुरे  सतीश विश्वास ८२, सूर्यवंशी अरविंद पोपट ७९, नोटा ०१ विजयी- तनपुरे  सतीश विश्वास


प्रभाग क्रमांक ०३ 

हाके आशिष शंकर १२७, हाके प्रकाश हणमंत ५९, नोटा ०२ विजयी- हाके आशिष शंकर

सूर्यवंशी माधुरी तानाजी १०८, सूर्यवंशी शशिकला भारत ७९, नोटा ०१ विजयी- सूर्यवंशी माधुरी तानाजी 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies