Type Here to Get Search Results !

वाक्षेवाडी ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच व सदस्य यांना मिळालेले मतदान व विजयी उमेदवार यादी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी काल दिनांक ०५ रोजी मतदान झाले होते. यामध्ये वाक्षेवाडी ग्रामपंचायतसाठी ८८.८७ टक्के मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणी मध्ये थेट सरपंचपद व विजयी उमेदवार यादी 


थेट सरपंचपद उमेदवार

कोकरे रामचंद्र नामदेव 44, गलंडे लिलाधर किसन ४८३, वाक्षे राजाराम निवृत्ती ४९९, वाक्षे विजय बापू ०४, वाक्षे विजय ज्ञानेश्वर 22, नोटा ०१ विजयी वाक्षे राजाराम निवृत्ती 


प्रभाग क्रमांक ०१ 

मोटे आगतराव आण्णा १८५, वाक्षे पांडुरंग दादा १३०, नोटा ०४  विजयी मोटे आगतराव आण्णा


प्रभाग क्रमांक ०२ 

मोटे बापू काशिनाथ 60, वाक्षे गोरख बापू २३५, नोटा ०२ विजयी वाक्षे गोरख बापू 


प्रभाग क्रमांक ०३

कोकरे बापू भीमराव २५८, कोकरे रामचंद्र नामदेव १७७, नोटा ०२ विजयी कोकरे बापू भीमराव 

पुकळे वैशाली मारुती, २५८, बुधे सईबाई जालिंदर २६३, लवटे कांचन अनिल १७५, वाक्षे नंदाबाई रामचंद्र १७६, नोटा ०२, विजयी पुकळे वैशाली मारुती, बुधे सईबाई जालिंदर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies