Type Here to Get Search Results !

विभूतवाडी ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच व सदस्य यांना मिळालेले मतदान व विजयी उमेदवार यादी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी काल दिनांक ०५ रोजी मतदान झाले होते. यामध्ये विभूतवाडी ग्रामपंचायतसाठी ८२.३७ टक्के मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणी मध्ये थेट सरपंचपद व विजयी उमेदवार यादी 


थेट सरपंचपद उमेदवार

खरजे तानाजी आण्णा ४९, पाटील सुरज तानाजी ११९०, पावणे चंद्रकांत राजाराम ५५२, नोटा ०४ विजयी पाटील सुरज तानाजी 


प्रभाग क्रमांक ०१ 

तरसे मच्छिंद्र नामदेव ३५७, पवार पांडुरंग बाबुराव २०८ नोटा ०१ विजयी तरसे मच्छिंद्र नामदेव 

खरजे सुवर्णा संजय १९०, गोयकर आक्काताई आबाजी २३७, पावणे स्नेहल जालिंदर ३५५, मोटे रंजना तुकाराम ३५१ नोटा, ०७, नोटा ०२ विजयी मोटे रंजना तुकाराम, पावणे स्नेहल जालिंदर 


प्रभाग क्रमांक ०२ 

खरजे मोहन लक्ष्मण २३४, मोटे विलास रामचंद्र ४१३, नोटा ०५ विजयी मोटे विलास रामचंद्र 

अनुसे विजय दशरथ २३६, खताळ खाशाबा पांडुरंग ४१६, नोटा ०० विजयी खताळ खाशाबा पांडुरंग

कांबळे सारिका हरिदास १९१, सकट सोमा राहुल ४५६, नोटा ०५ विजयी सकट सोमा राहुल


प्रभाग क्रमांक ०३ 

थोरात अधिकराव राजाराम ३६३, पडळकर नाना विठ्ठल १९५, नोटा ०९ विजयी थोरात अधिकराव राजाराम

खरजे जयश्री रमेश २१७, खरजे रंजना कृष्णा ३४५, नोटा ०५ विजयी खरजे रंजना कृष्णा 

पाटील वंदना शिवाजी ३१९, मोटे राजाक्क्का बाळू २३६, नोटा १२ विजयी पाटील वंदना शिवाजी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies