सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये भारतीय लष्करातील जवानांना कर्तव्य बजावताना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते आणि त्यांना जेवणाच्या बाबतीत किती त्याग करावा लागतो हे पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काही जवान खूप दिवसांच्या शिळ्या भाकऱ्या खाताना दिसत आहेत; परंतु या भाकऱ्यादेखील ते आनंदाने खात आहेत. ते पाहून अनेक जण भारावून गेले आहेत; तर अनेक जण त्यांच्या या त्यागाचे कौतुक करीत आहेत. Big Salute To Our Indian Army 🇮🇳🙏pic.twitter.com/0G8xRwKDMO
कोणत्याही परिस्थिती मध्ये देशसेवा करणाऱ्या भारतीय जवानांचा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच...
१२/०९/२०२३ १२:११:०० PM
0
Tags