Type Here to Get Search Results !

हटके: आश्चर्यचकित! नवरदेव आहे की फुलांची बाग! व्हायरल व्हिडीओ बघून तुम्हालाही...


समारंभाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. पण, लग्नात काही नवरा-नवरी काही ना काही हटके गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि सोशल मीडियावर ट्रोल होतात. सध्या एका लग्नसमारंभातील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; ज्यातील नवरदेवाचा गेटअप पाहून युजर्सनी ट्रोलिंग सुरू केले आहे. व्हिडीओतील नवरदेवाचा गेटअप पाहून युजर्सनाही प्रश्न पडला आहे की, अरे, हा नवरदेव आहे की फुलांची बाग!. अनेकांना हा व्हिडीओ पाहून हसू आवरणे अवघड झाले आहे.


व्हिडीओमध्ये नवरदेवाची घोड्यावरून वरात काढली जात आहे; पण नवरदेव फुलांनी अशा प्रकारे सजला आहे की, अनेकांना त्याचा चेहराही नीट दिसत नाही. डोक्यापासून ते कंबरेपर्यंत त्याला विविध फुलांच्या झालरने सजवले आहे. त्यामुळे अनेकांना नवरदेव आहे की फुलांची बाग, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे संपूर्ण लग्नातही नवरदेवच चर्चेचा विषय ठरला.



व्हिडीओ  पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies