सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये आई मुलाला वर्दीमध्ये पहिल्यांदा पाहते आणि मुलगा आईला पहिल्यांदाच वर्दीमध्ये सलाम करतो. यावेळी माय-लेकाची झालेली भेट प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणत आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून ते व्हिडीओतील मुलाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.
पहिल्यांदा पोलीस वर्दिमध्ये मुलाला पाहून आईचे अश्रू अनावर ; व्हायरल व्हिडीओ पहा...
१२/०७/२०२३ ०२:२०:०० PM
0
Tags