Type Here to Get Search Results !

आटपाडीतील डाळिंब मार्केट “या” दिवशी राहणार बंद




माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर-आटपाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार व बाजार समितीचे मार्गदर्शक अनिल (भाऊ) बाबर यांचे आज दिनांक 31 रोजी सकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यामुळे आधुनिक डाळींब पणन संकुल येथील डाळींब सौदे  दिनांक ०२ रोजी रक्षा विसर्जन असलेने डाळींब मार्केट मधील सर्व व्यवहार बंद ठेवणेत येत आहेत.


तरी याची  व्यापारी, हमाल, बाजार समितीशी सबंधीत घटक यांनी मार्केट बंद बाबतची नोंद घ्यावी, अशी  माहिती, बाजार समितीचे सभापती पै. संतोष (भाऊ) पुजारी यांनी दिली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies