महाराष्ट्रात पोलिस विभागात शिपाई संवर्गातील १७ हजार ४७१ जागांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. या भरतीची परीक्षा ओएमआर अथवा ऑनलाइन होणार आहे. गृह विभागाने शंभर टक्के रिक्ते पदे भरण्यासाठीचा शासनादेश निर्गमित केला आहे.
पोलीस भरती बाबत गृह विभागाचा शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा
२/०२/२०२४ ०९:३९:०० AM
0
Tags