Type Here to Get Search Results !

90’s चा काळातील लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पहाच



नव्वदच्या दशकामध्ये सोशल मिडिया नव्हता. त्यामुळे त्याकाळी जाहिरात करण्याचे माध्यम फक्त टीव्ही आणि रेडीओ होते. त्या काळचे खेळ, खाऊ, टिव्हीवरील कार्यक्रम, जाहिराती आजही मनात घर करून आहे. 


सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांचे बालपण आठवू शकते. कारण या व्हिडीओमध्ये तीन बहिणींनी सर्वांना बालपणीची आठवण करून दिली आहे. तुम्हाला वाटेल या तरुणींनी नेमकं केलं काय, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.


या व्हायरल व्हिडीओमध्ये तीन तरुणी या नव्वदच्या दशकातील जाहिराती म्हणताना दिसत आहे. एका सुरात त्यावेळी गाजलेल्या काही जाहिराती म्हणत आहे. त्यांच्या जाहिराती ऐकून तुम्हाला तुमचे बालपणीचे दिवस आठवतील. व्हिडीओमध्ये तरुणी विको, सौंदर्य साबुण निरमा, वॉशिंग पावडर निरमा, सारख्या प्रसिद्ध जाहिरातीचे टायटल गाणी गाताना दिसताहेत. 


तरुणींचा जुन्या काळातील जाहिरातींचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies