Type Here to Get Search Results !

VIdeo : वडापाव गर्ल पुन्हा चर्चेत ! भररस्त्यात महिलेबरोबर केली मारामारी; भांडणाचा Video Viral



सोशल मिडिया मधून एखादा व्हिडीओ व्हायरल झाला की, त्याला फार मोठी प्रसिद्धी मिळते. तो रातोरात स्टार झालेला असतो. यामध्ये प्रामुख्याने राणू मंडल, कडूबाई खरात यांची उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. परंतु दिल्लीमध्ये वडा पाव विक्री करणाऱ्या एका महिलेला व्हिडीओ व्हायरल झाला अन तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली.


परंतु हीच वडापाव गर्ल सध्या एका म्हीलेले बरोबर झालेल्या भांडणामुळे पुन्हा चर्चेत आली असून सध्या तिचा हा व्हिडीओ मोठय प्रमाणत सोशल मिडिया एक्स वर व्हायरल होत आहे.


इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, दीक्षित आणि तिच्याबरोबर असलेली महिला गर्दीबरोबर शाब्दिक भांडताना दिसतात. गर्दीतील अनेक लोक त्यांच्या मोबाईल फोनवर ही घटना रेकॉर्ड करताना दिसतात. इलेक्ट्रिक स्कूटरवर बसलेली तिची महिला भांडणात तिला साथ देते. भांडण मोबाईलववर रेकॉर्ड करताना दिसणाऱ्यांवर ओरडताना दिसते.


गर्दीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना चंद्रिका म्हणते की, “जिसने तेरेको भेजा है उसकी व्हिडिओ बना” (ज्यानी तुला पाठवले त्याचा व्हिडिओ बनव), या. गोंधळादरम्यान ती गर्दीतील लोकांसह गैरशब्द वापरतानाही ऐकू येते. काही क्षणातच, ती तिच्या स्कूटरवरून घटनास्थळाहून पळून जाते, ती निघून जाताना तिच्या गर्दीतील लोक तिच्यावर हसत आहेत.


चंद्रिका दीक्षित हिचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies