Type Here to Get Search Results !

विशाल पाटील उद्या दि. २४ रोजी आटपाडी तालुका प्रचार दौऱ्यावर : असा असणार दौरा



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे उद्या दिनांक २४ रोजी आटपाडी तालुका दौऱ्यावर येणार असून तालुक्यातील आटपाडी व करगणी जि.प. गटात प्रचार करणार असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे.


जिल्हा परिषद गट निहाय प्रचार दौरा 

सकाळी ८.३० हिवतड, ९.०० गोमेवाडी, ९.३० करगणी, १०.०० बाळेवाडी, १०.३० बनपुरी, दुपारी ११.०० तडवळे, ११.३० शेटफळे, १२.०० लेंगरेवाडी, १२.३० मासाळवाडी, १.०० माडगुळे, १.३० य.पा.वाडी. 


दुपारी २.३० खानजोडवाडी, ३.०० लोणारवाडी, ३.३० बोंबेवाडी, सायं. ४.०० आंबेवाडी, ४.३० पिंपरी खुर्द, ५.०० देशमुखवाडी, सोनारसिद्धनगर, ५.३० कौठुळी, ६.०० पूजारवाडी (आ), ६.३० मापटेमळा, ७.०० पांढरेवाडी, ७.३० भिंगेवाडी 


या प्रचार दौऱ्यासाठी विशाल पाटील हे स्वत: उपस्थित असणार असून वसंतदादा पाटील यांच्या विचारांना मानणाऱ्या व विशाल पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मतदारांनी या दौऱ्यामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies