Type Here to Get Search Results !

पहा पिल्लाचा व्हायरल व्हिडीओ

 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कुत्र्याचं पिल्लू एका दुकानात अडकलं होतं. या दुकानाचं शटर बंद असल्यामुळे काही केल्या त्याला बाहेरच निघता येईना. ते आतमधून आपल्या आईला आवाज देत होतं. पण आई तरी त्याला बाहेर कशी काढणार? शेवटी या आईनं पिल्लाला बाहेर काढण्यासाठी आपल्या नखांनी सिंमेंटची लादी फोडली. अन् मग अक्षरश: जमिनीला भोक पाडून त्यामधून या पिल्लाला बाहेर काढलं.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies