Type Here to Get Search Results !

बेस्ट परिवहनला झाली तब्बल १५० वर्षे पूर्ण; बेस्टने खास प्रदर्शनाचे आयोजन



बेस्ट परिवहन सेवेला तब्बल 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. 9 मे 1874 रोजी मुंबईच्या रस्त्यांवर पहिली बस धावली होती. एवढा मोठा टप्पा गाठताना बेस्टला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, हा आनंद साजरा करण्यासाठी बेस्टने खास तयारी केली आहे. 


150 वर्षपूर्ती आठवणीत रहावी त्यासाठी बेस्टने खास प्रदर्शनाचे(Exhibition) आयोजन केले आहे. ज्यात बेस्ट ट्राम युगचं दर्शन मुंबईकांना अनुभवता येणार आहे. बेस्टने त्यांच्या एक्स अकाऊंटवरून त्याबाबतची घोषणा केली आहे. बेस्ट म्युझियम, अनिक डेपो येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. 9 मे पासून 11 मे पर्यंत सकाळी 10.00 ते 17.00 या वेळेत हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

पहा व्हिडीओ:




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies