Type Here to Get Search Results !

‘या’ मराठी हस्याकलाकाराने ठोकला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला रामराम



गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांने लिहले आहे की " Hello everyone i am a gaurav more from powai filter pada Ta na na na na naaaaaa आरा बाप मारतो का काय मी… ये बच्ची... रसिक प्रेक्षक आपण ह्या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहे. 


मला सांगताना खूप वाईट वाटतंय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्यजत्रा” मधून आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies